OEM Ekvira Media Pvt.Ltd.  Online Directory Available 

A MOVEMENT TO BOND BRAHMAN BUSINESS COMMUNITY

OUR PUBLICATIONS


Brahman Udyog Ratne - Part 3

This book Brahman Udyog Ratne – Part 3 is the third one in this series. You will find 23 stories of successful Buzinesspersons in this book. The businesspersons have their business spread from Mumbai to Bhilawadi and Panvel to Aurangabad. One couple from UK also shares their story in this book. This book is published in the Second Brahman Business Conference in February 2018.

ब्राह्मण उद्योगरत्ने :भाग 3

ब्राह्मण उद्योग रत्ने या मालिकेतील ब्राह्मण उद्योगरत्ने - भाग 3 हे तिसरे पुस्तक फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या दुसऱ्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकामध्ये 23 यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा असून हे उद्योजक मुंबई, भिलवडी, पनवेल, औरंगाबाद इ. शहरांमध्ये आपला व्यवसाय करीत आहेत. यूके मधल्या एका दांपत्यानेही आपली यशोगाथा या पुस्तकात दिली आहे.


Aamhi Brahman Udyojak (Book)

Aamhi Brahman Udyojak - Part 1, published in 2017, is a book based on business information / product information of 90 businesspersons from all over Maharashtra. This book has been well received by the young businesspersons & start-ups. It is a very good source of networking. You can fulfil your business requirements by connecting with other businesspersons from our community in this book and increase your business.

आम्ही ब्राह्मण उद्योजक

संपूर्ण महाराष्ट्रातील 90 ब्राह्मण उद्योजकांच्या व्यावसायिक माहितीवर आधारलेले हे पुस्तक 2017 मध्ये प्रकाशित झाले आहे. तरुण व नवउद्योजकांनी याचे चांगलेच स्वागत केले आहे. एकमेकांशी संवाद साधण्याचे हे एक महत्त्वाचे साधन ठरले आहे. या पुस्तकातील उद्योजकांशी संबंध प्रस्थापित करून आपल्या व्यवसायाच्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण करता आल्या, तर एकमेकांचा व्यवसायवृ द्धिंगतच होईल.


Brahman Business Directory - 4 (Mumbai+ Area - 5,000 Members) - Print

Brahman Business Directory-4 Mumbai+ was published in February 2018 in Second Brahman Business Conferece. It consists of information such as Name of Person, Company Name, Activity Description, Phone Number, Email Id, Address etc. of 5,000 Brahman Businesspersons. The area Mumbai+ covers Districts of Mumbai, Raigad, Ratnagiri & Sindhudurg. The Directory-3 was published in February 2016 in First Brahman Business Conferece. It consists of the information of 10,000 Brahman Businesspersons for all over Maharashtra. All this information is availabale in CD. This is given as complimentary with Directory-4.

ब्राम्हण व्यावसायिक डिरेक्टरी - 4 (मुंबई + एरिया - ५००० मेंबर्स) - प्रिंट

फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या दुसऱ्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये ब्राह्मण इन्डस्ट्रियल डिरेक्टरी-4 मुंबई+ प्रकाशित करण्यात आली. या डिरेक्टरीमध्ये सभासदाचे नाव, कंपनीचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल आयडी व व्यवसायाचे स्वरूप, अशी 5,000 ब्राह्मण सभासदांची माहिती दिलेली आहे. मुंबई+ या डिरेक्टरीमध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सभासदांची माहिती मिळेल. फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या पहिल्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये ब्राह्मण इन्डस्ट्रियल डिरेक्टरी-3 प्रकाशित करण्यात आली. या डिरेक्टरीमध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतील 10,000 सभासदांची माहिती दिलेली आहे. ही सर्व माहिती सीडीमध्येही उपलब्धआहे. डिरेक्टरी-4 सोबतही सीडी भेटदिली जाईल.


Aamhi Brahman Udyojak (Part 2)

This Coffee Table Book was published during the Third Brahman Business Networking Conference held in Mumbai on 27th February, 2019 at 18.99 Latitude Banquet Hall, Lower Parel, Mumbai by Shri Satish Marathe, Director, RBI. Printed price of this Coffee Table Book is Rs. 1000/- which we are offering at a discounted price of Rs. 600/-. Quantity remaining is less, so please book it immediately.

आम्ही ब्राम्हण उद्योजक (भाग 2)

हे पुस्तक मुंबईमधल्या लोअर परळ येथील 18.99 लॅटिट्युड बँक्वेट हॅालमध्ये 27 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित केलेल्या तिसऱ्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये, रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर श्री. सतीशजी मराठे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या कॉफी टेबलबुकचे मूल्य रु. 1,000/- असून खास सवलतीच्या दरात फक्त रु. 600/- मध्ये सध्या उपलब्ध करून दिले जात आहे. थोड्याच प्रती शिल्लक असल्याने त्वरित नोंदणी करावी.


Test Product

Description

Test Product

Description


Brahman Vyavasayik Patrika ( Monthly ) and Aamhi Sare Brahman ( Fortnightly )

Brahman Vyavasayik Patrika ( Monthly ) : Since 2005, we started publishing the monthly magazine Brahman Vyavasayik Patrika with inspiration for the aim of Prosperity of Each & Every Brahman Family through Business & profession only. In 2019, we have reached most of the districts of Maharashtra, some places outside Maharashtra like Bangalore, Ahmedabad, Allahabad, Belgaum, Chennai, Hyderabad etc., even UK & USA. The number of subscribers will cross 5000 soon. Aamhi Sare Brahman ( Fortnightly ) : All problems in our Brahman community - like social, economical, and domestic - must be discussed & the solution should reach out to maximum our community members. If we want our community to prosper extensively, this information should reach to each & every layer of our community. Considering this need we started publishing a fortnightly Aamhi Sare Brahman in 2011. Now in 2019 it is reaching to more than 25000 subscribers in all most all districts of Maharashtra.


Online Directory

Online Directory consists of all entrepreneur, distributors, manufacturers, consultants, service providers of Brahman society. Around 15,000 active members with contact information such as Name of Person, Company Name, Activity Description, Phone Number, Email Id, Address etc. is available in Online Directoryon Subscription basis. Within 1-2 years information of about 25,000 Industrialists & Businsspersons will be available on our Website.

ऑनलाइन ब्राह्मण उद्योजक आणि व्यावसायिक डिरेक्टरी

ब्राह्मण उद्योजक व व्यावसायिकांची एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता ऑनलाइन डिरेक्टरीचा उपक्रम आम्ही हाती घेतला. सध्या सभासदाचे नाव, कंपनीचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल आयडी व व्यवसायाचे स्वरूप, अशी 15,000 सभासदांची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. आता ही संपूर्ण डिरेक्टरी इंटरनेटवर उपलब्ध असून वेबपोर्टलच्या माध्यमातून पुढील 1 ते 2 वर्षांत 25000 उद्योजक / व्यावसायिकांची डिरेक्टरी नेटवर उपलब्ध होईल. हा फारच महत्त्वाकांक्षी उपक‘म आहे.


Brahman Vyavasayik Patrika ( Monthly )

Since 2005, we started publishing the monthly magazine Brahman Vyavasayik Patrika with inspiration for the aim of Prosperity of Each & Every Brahman Family through Business & profession only. In 2019, we have reached most of the districts of Maharashtra, some places outside Maharashtra like Bangalore, Ahmedabad, Allahabad, Belgaum, Chennai, Hyderabad etc., even UK & USA. The number of subscribers will cross 5000 soon.

ब्राम्हण व्यावसायिक पत्रिका ( मासिक)

प्रत्येक ब्राह्मण कुटुंब, श्रीमंत कुटुंब व्हावे आणि ते सुद्धा उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून; या ध्येयाने प्रेरित होऊन 2005 साली ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या मासिकाचा शुभारंभ केला. आता 2019 सालापर्यंत आम्ही महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जिल्ह्यांत पोहोचलो असून, बंगळूरू, अहमदाबाद, अलाहाबाद, बेळगाव, चेन्नई, हैदराबाद इ. महाराष्ट्राबाहेरील गावांतच नव्हे, तर यूके आणि यूएसए या देशांत देखील आपले मासिक दर महिन्यास जात आहे. सभासद संख्या लवकरच 5000 चा टप्पा ओलांडेल.


Brahman Industrial Directory 2016 - CD

We started this activity of collecting information of the Industrialists & Businessmen & making it available to those in our community considering the increase in the business amongst our community only. Using this Brahman Industrial Directory the networking of our community will be improved much & the maximum finance generated within our community will be available to our community only. Our first Directory was published in 2006 incorporating information of 1,000 shop owners in Pune. Now in 2016 we have published the Directory-3 incorporating information of 10,000 Industrialist & Professionals in Manufacturers, Distributors, Retailers & Service Providers Sectors.

ब्राह्मण उद्योजक आणि व्यावसायिक डिरेक्टरी - CD

ब्राह्मण उद्योजक व व्यावसायिकांची एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता डिरेक्टरीचा उपक्रम आम्ही हाती घेतला. डिरेक्टरीच्या माध्यमातून उद्योजकांचे नेटवर्किंग चांगले होईल व सर्व उद्योग आपल्याच समाजात राहून उद्योगाचा पैसा आपल्या समाजातच खेळता राहील. 2006 साली पुण्यातील 1,000 दुकानदारांची पहिली डिरेक्टरी प्रकाशित झाली व 2016 साली 10,000 उद्योजक व व्यावसायिकांची डिरेक्टरी-3 प्रकाशित झाली. या डिरेक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरर्स, डिस्ट्रिब्युटर्स, रिटेलर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स, अशी वर्गवारी केलेली आहे. डिरेक्टरी-3 मधील सर्व माहिती सीडीमध्येही उपलब्ध आहे.


Aamhi Sare Brahman ( Fortnightly )

All problems in our Brahman community - like social, economical, and domestic - must be discussed & the solution should reach out to maximum our community members. If we want our community to prosper extensively, this information should reach to each & every layer of our community. Considering this need we started publishing a fortnightly Aamhi Sare Brahman in 2011. Now in 2019 it is reaching to more than 25000 subscribers in all most all districts of Maharashtra.

आम्ही सारे ब्राह्मण (पाक्षिक)

आपल्या समाजातील सर्व प्रश्न - सामाजिक / आर्थिक / कौटुंबिक – चर्चिले जाऊन त्यांवरची उत्तरे शोधून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हायची असेल, तर समाजाच्या सर्व स्तरांमधील लोकांपर्यंतही माहिती जाणे गरजेचे आहे. त्यासाठी पाक्षिकाची गरज लक्षात आली व हे पाक्षिक 2011 मधे सुरू झाले. आता 2019 सालापर्यंत महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्व जिल्ह्यांतील सुमारे 25,000 सभासदांकडे हे पाक्षिक दर 15 दिवसांनी पोहचत आहे.


Brahman Udyog Ratne - Part 2

Further to our book Brahman Udyog Ratne – Part 1, we are coming up with next in series Brahman Udyog Ratne – Part 2, which gives you success stories of 26 successful businesspersons. In this book we have incorporated 3 women entrepreneurs. The span covered in this book is from Mumbai to Kolhapur & Nashik to Nagpur. This book is published in the First Brahman Business Conference in February 2016.

ब्राह्मण उद्योगरत्ने :भाग 2

ब्राह्मण उद्योगरत्ने - भाग 1 नंतर आम्ही ब्राह्मण उद्योगरत्ने - भाग 2 हे पुस्तक घेऊन आलो आहोत, ज्यात आपणांस 26 यशस्वी उद्योजकांची माहिती मिळेल. या पुस्तकामध्ये तीन महिला उद्योजिकांचा समावेश केलेला असून इतर उद्योजक मुंबई पासून कोल्हापूरपर्यंत आणि नाशिकपसून नागपूरपर्यंतच्या परिसरातील आहेत. फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या पहिल्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले.


Brahman Udyog Ratne CD Part-1

A number of Industrialists have started their businesses out of nothing & now they are well established in their fields. They never wanted to come in limelight, but their success stories are motivational. Today they have achieved a place at the top for themselves with their virtue of hardship, intelligence, ideas, honesty etc. We have published such 50 success stories in two parts of Brahman Udyog Ratne. We have plans to publish these books every year.

ब्राह्मण उद्योग रत्ने सीडी: भाग 1

ब्राह्मण समाजामध्ये शून्यातून फार मोठया प्रमाणावर उद्योग उभारलेले अनेक उद्योजक आहेत. यांनी आपली प्रसिध्दी केव्हाच केली नाही, परंतु त्यांच्या यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहेत. या उद्योजकांनी आपली बुध्दी, कष्ट, कल्पना, प्रामाणिकपणा वगैरे अनेक गुणांनी आपले उद्योग मोठया उंचीवर नेऊन ठेवले आहेत. त्यांच्या या यशोगाथा आम्ही उद्योग रत्ने या पुस्तकांच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. आतापर्यंत अशा ५० उद्योजकांच्या कथा दोन भागांमधून सर्वांपर्यंत पोहोचल्या आहेत. अशा तर्‍हेची पुस्तके दरवर्षी प्रकाशित केली जातील.


Brahman Industrial Directory 2016

We started this activity of collecting information of the Industrialists & Businessmen & making it available to those in our community considering the increase in the business amongst our community only. Using this Brahman Industrial Directory the networking of our community will be improved much & the maximum finance generated within our community will be available to our community only. Our first Directory was published in 2006 incorporating information of 1,000 shop owners in Pune. Now in 2016 we have published the Directory-3 incorporating information of 10,000 Industrialist & Professionals in Manufacturers, Distributors, Retailers & Service Providers Sectors. The soft copy of Directory-3 is also available in CD form.

ब्राह्मण उद्योजक आणि व्यावसायिक डिरेक्टरी

ब्राह्मण उद्योजक व व्यावसायिकांची एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता डिरेक्टरीचा उपक्रम आम्ही हाती घेतला. डिरेक्टरीच्या माध्यमातून उद्योजकांचे नेटवर्किंग चांगले होईल व सर्व उद्योग आपल्याच समाजात राहून उद्योगाचा पैसा आपल्या समाजातच खेळता राहील. 2006 साली पुण्यातील 1,000 दुकानदारांची पहिली डिरेक्टरी प्रकाशित झाली व 2016 साली 10,000 उद्योजक व व्यावसायिकांची डिरेक्टरी-3 प्रकाशित झाली. या डिरेक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरर्स, डिस्ट्रिब्युटर्स, रिटेलर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स, अशी वर्गवारी केलेली आहे. डिरेक्टरी-3 मधील सर्व माहिती सीडीमध्येही उपलब्ध आहे.


Maharashtrachee Jadan-Ghadan : Brahmananche Yogdan
( Forthcoming Biographical Book )

In the structure of not only of Maharashtra but for India also, the contribution of Brahman Community is remarkable. In all fields, they have shown their towering abilities. We have planned to publish a book which will narrate huge accomplishment of such Brahman personalities. This will be a benchmark to new generation.

महाराष्ट्राची जडण-घडण - ब्राह्मणांचे योगदान (आगामी चरित्रकोश)

महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या जडण-घडणीत ब्राह्मण समाजाचे योगदान फार मोठे आहे. सर्वच क्षेत्रात ब्राह्मणांनी उत्तुंग कर्तबगारी गाजवली आहे. अशा ब्राह्मणांचे अफाट कर्तृत्व नवीन पिढीसमोर यावे या उद्देशाने अशा ग्रंथाचे लेखन व प्रकाशन आम्ही हाती घेतले आहे.